logo
logo
Sign in

How To Increase Hair Thickness? – Best Tips In Marathi

avatar
Swamini
 How To Increase Hair Thickness? – Best Tips In Marathi

Fast Hair Growth Home Remedies and Thick Hair Tips in Marathi

  • केसांना आवळा पावडर व शिकेकाईचा लेप लावल्याने केसांची जाडी वाढते.
  • नारळाचे तेल व आवळा पावडर ह्यांचाही केसांच्या घनतेवर चांगला परिणाम होतो.
  • रोजमेरी आणि लवेंडर (rosemary and lavender oil) या तेलांचा मसाज केसांची जाडी वाढवण्याकरिता (increase hair thickness) उपयुक्त ठरतो.
  • केसांना जोजोबा तेल (jojoba oil) लावल्यास केसांना पोषणमूल्य मिळतात, केस मुलायम राहतात, तसेच त्यांची जाडीही वाढते.
  • नारळाचे तेल केसांची जाडी वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते.
  • लिंबाचा रस केसाला व डोक्याच्या त्वचेला लावल्यास कोंडा (dandruff), कोरडेपणा (dryness) अशा समस्या दूर होतात व केसांचे गळणे कमी होते (reduce hair fall).
  • केस गळण्याचे कारण दूर करूनही केसांची वाढ पूर्ववत करता येते व त्यांची जाडी वाढण्यास मदत होते. जसेकी हार्मोन्स च्या असंतुलनामुळे पातळ झालेले केस, हार्मोन्सचे संतुलन राखल्यास पुन्हा वाढू लागतात. एखाद्या उपचार्पद्धतीमुळे, औषधामुळे किंवा आजारामुळे केस गळत असतील तर ही करणे दूर केल्यास केसांची जाडी वाढू शकते.
  • तुम्हाला तेल लावायचे असल्यास केस धुण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तेल केसांना लावून केस धुतल्यास व शाम्पू व कंडिशनर चा वापर करून योग्य ती स्वछता राखल्यास केस गळणे कमी होते तसेच केसांच्या वाढीस मदत होते.
  • योग्य तो आहार आणि व्यायाम केल्याने जसा तब्येतीवर चांगला परिणाम होतो तसाच केसांवरही होतो. त्यांची तकाकी, मुलायमपणा, मजबूती, घनता आणि सौंदर्य टिकून राहते.Home remedies for hair growth and thickness in marathi

collect
0
avatar
Swamini
guide
Zupyak is the world’s largest content marketing community, with over 400 000 members and 3 million articles. Explore and get your content discovered.
Read more