जिवाणू अनिष्ट परिणाम म्हणजेच Bacterial Blight, हे डाळिंब (Pomegranate) मध्ये आढळेल जातं.
हा आजार होण्याचा कारण म्हणजे Xanthomonas Axonopodis pv.
Pomegranate Bacterial blight असणं हे खूप धोका दायक झाला आहे, खास करून Pomegranate growing fields साठी आणि ह्याच मुले Pomegranate yields ला and शेतकरी ह्यांना खूप नुकसान होतं.खराब झालेल्या Fruits ला ना काही Quality असणार, नाही बाजार मध्ये काही Value असणार त्यामुळे customers ते खरीदी करणार नाही.
लक्षणे (symptoms) डाळिंबाच्या पानांन वर हा आजार झाला कि पिवळे रंगाचे रिंग अशे आकार तयार होतात आणि नंतर त्या रिंग मध्ये तपकिरी रंगाचे डाग तयार होतात आणि हळू हळू ते डाग काळे पडतात आणि प्रभावित पानं झाडा पासून कळून पडतात.
कारणे (Causes) १५ % च्या वर humidity आणि २५-३०’C मध्ये तापमान डाळिंबा मध्ये असलेल्या रोगा ला वाढवू शकतो आणि त्याच्या विकासाचा कारण हि बानू शकतो.जर वातावरण ढगाळ असेल तर येणाऱ्या पाउसा मुळे पण ह्या रोगा चा विकास होऊ शकतो.
डाळिंबाला रोग आणणारे जीवाणू हे नैसर्गिक उगढलेल्या tissues मधून आत येऊ शकतो किंव्हा रोगा मुळे झालेल्या जखमा मधून हि येऊ शकतात.