


Gudi Padwa Wishes in Marathi
नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासारखी गोडी…
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
हे सुद्धा वाचा:-
शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये | Good Morning Marathi Message
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Anniversary Wishes In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi
शुभ रात्री संदेश | Good Night Message In Marathi
नवरी, नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Nave Lagnasathi
You may also like...
- चाणक्यनीती सुविचार मराठी | Chanakya Quotes In Marathi
- राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा | Shahu Maharaj Quotes in Marathi
- मदर टेरेसा सुंदर विचार मराठीमध्ये | Mother Teresa Quotes in marathi
- महावीर जयंती शुभेच्छा मराठी 2022 | Mahavir Jayanti Wishes In Marathi





