भिवानी परिवार मैत्री संघ का आमंत्रणB-NETWORK WEBINAR 15.0 रविवार, 18 जुलाई 2021 प्रातः 8 से 9.15 बजेSubject: Tips for Healthy LifeSpeaker: Dr. KumarLifestyle Consultant Join Zoom Meetinghttps://us02web.zoom.us/j/85946422358... Meeting ID: 859 4642 2358Passcode: BPMS LIVE @YOUTUBE https://www.youtube.com/channel/UCK47sJMsckc3kJT1eVxykig LIVE @ FACEBOOK https://www.facebook.com/kavirajeshchetan/ धन्यवाद ।राजेश चेतन9811048542


मार्च-20 ते मे-२० तिमाहीत महाबँकेची एक लाख लाभार्थींना 2789 कोटी रुपयांची कर्जे पुणे मे, 24; 2020: जिव्हाळ्याची सेवा आणि अनुकूल कर्ज योजना तसेच सुविधांसाठी सुप्रसिद्ध असणार्या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे व्यवसायिक आस्थापनांचे दैनंदिन खर्च आणि वैधानिक थकबाकी पूर्ण होण्याकरिता आर्थिक तरलतेच्या (लिक्विडिटी) समस्येवर मात करण्यासाठी उदार अटींवर सुलभ कर्ज वितरित केले आहे.
कोविड 19 मदत उपायांतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग तसेच कृषी आणि किरकोळ विभागांना अतिरिक्त कर्ज सहाय्य दिले आहे.मार्च २०२० ते मे २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे 1 लाख कृषी, एमएसएमई, स्वसहायता गट, किरकोळ, एमएसएमई क्षेत्रांतर्गत लाभार्थींना 2789 कोटी रुपयांची कर्जे बँकेने मंजूर केली आहेत.


Survival of the Fittest हे वाक्य म्हणजे खरं तर आजच्या जीवनाचा केंद्रबिंदूच म्हणायला हवे.





