logo
logo
AI Products 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | Ambedkar Jayanti Wishes In Marathi

avatar
estartupidea

Ambedkar Jayanti Wishes In Marathi, Ambedkar Jayanti Wishes 2022, Ambedkar Jayanti Wishes quotes in Marathi


मित्रांनो भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल ला साजरी केली जाते

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||


collect
0
avatar
estartupidea
guide
Zupyak is the world’s largest content marketing community, with over 400 000 members and 3 million articles. Explore and get your content discovered.
Read more